• Season 1 streaming now!
      Air date: 29 May '26 4 episodes
      Tu And Me season 1 has 4 episodes. It is a marathi drama, comedy web-series starring Sumit Chavan and Anushka Geete. It is created by Swapnil Jayant Deshmukh. Season 1 for Tu And Me aired on 29 May '26 and available to watch online on streaming platform Youtube.
  • List of Episodes (4)
    • 1. Episode 1

      29 May '26
      'तू आणि मी' चा पहिला एपिसोड आलाय घेऊन एक 'नवी सुरुवात'🎬✨.नक्की पहा, ही लव्ह स्टोरी थेट भिडणार तुमच्या मनात!❤️
    • 2. Episode 2

      02 Jun '26
      “तू आणि मी” चा दुसरा एपिसोड घेऊन आलाय एक नवा ट्विस्ट! ❤️✨.सायलीच्या मनात वाढणारा संशय, तेजसची नवी मैत्री आणि नात्यांमध्ये निर्माण होणारा गोंधळ...
    • 3. Episode 3

      05 Jun '26
      नोकरीचा शोध, स्वप्नांचा भार... 💼.आणि तेजसच्या आयुष्यात वाढत चाललाय "प्रेशर" यार! 😔
    • 4. Episode 4

      08 Jun '26
      स्वप्नं होती मोठी, पण वाढलाय संघर्षाचा भार... 💔.आता मुंबई सोडून घरी जाण्याचाच दोघेही करतायत विचार... 🏠✨