• Season 1 streaming now!
      Air date: 05 Apr '18 10 episodes
      Love story of akya and vaishali. Akya came to meet Vaishali as the main attraction, but the villagers are oversmart.
      Gav Lay Zak season 1 has 10 episodes. It is a marathi comedy web-series starring Aakash Patil, Sayali, Nayna Salunkhe and Prafuul. Season 1 for Gav Lay Zak aired on 05 Apr '18 and available to watch online on streaming platform Youtube.
  • List of Episodes (10)
    • आक्या अन वैशीला गावात भेटायला इना म्हणून आक्यानं घेतला चिम्पाटाचा आधार... पण गाव हाय आक्यापेक्षा "ओव्हरस्मार्ट" बघूया काय खटाटोप आक्या करतूय वैशीसाठी अन काय करतंय गाव....
    • तर, मग बघूया आमच्या गावकऱ्यांची कशी उडतिया तारांबळ.... अन काय करतुया "बिबट्या"
    • 3. ती

      25 Apr '18
      आमच्या झ्याकवाडी गावात आलीया "ती " तर बघा तिची मज्जा
    • 4. Episode 4

      15 May '18
      नैनी पडली बंड्याच्या प्रेमात, आणि सरपंचाचा झालाय ब्रेकअप... बघूया सक्सेस होती का यांची लव्हस्टोरी ??
    • 7. Episode 7

      15 Jun '18
      सगळ्या झ्याकवाडीकरांना पोर पाहिजेटत पण कशासाठी ? नक्की पहा तर मग बघायला विसरू नका
    • 8. Episode 8

      25 Jun '18
      प्लास्टिक बंदीने गाव झालं भीतीने गार! कोण असणार प्लास्टिक बंदीचा पहिला शिकार !
    • 10. Mithun

      09 Jul '18
      गावात आलाय मिथुन पहा इथून तिथून "मिथुन" .आमचा 10 वा प्रमोशनल एपिसोड